Nana Shankarsheth Udyog Manch

समाजश्रेष्ठी माननीय डॉ. गजानन रत्नपारखी यांचे सुयोगइंडिया आयोजित नाना शंकरशेठ उद्योग मंच उपक्रमास प्रोत्साहन आणि शुभेच्छा!

सुयोगइंडिया गेली कित्येक वर्षे मॅनेजमेंट च्या क्षेत्रात आपले योगदान देत आहे. या वेळी अंधेरी दैवज्ञ समाजाच्या मदतीने उद्योजक घडविण्यासाठी नवतरूण उद्योजकांसाठी त्यांना मार्गदर्शन आणि एक नानापीठ तयार करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रयोजिले आहे. तरुणांमध्ये उद्योजक बनण्याची प्रबळ इच्छा-शक्ती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आर्थिक, सामाजिक उन्नती आणि विकासामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसायांचे महत्व यांचे योगदान मोठे आहे. उद्योग निर्माण करणा-या उद्योजकाच्या उद्योजकतेतूनच देशाची आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यवहारातून समाज, सरकार यांना कररुपाने एकंदर सामाजिक व्यवस्था चालवण्याकरिता आर्थिक मदत करतोच, पण समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रितीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मदत करतो. उद्योजक संपत्ती निर्माण करतो व हीच संपत्ती देशाला समृध्द, सुरक्षित व सक्षम बनवते. दैवज्ञ समाजातील यशस्वी उद्योजकांची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये अग्रगण्य म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान समाज श्रेष्ठी मा. जगन्नाथभाई पेडणेकर. आज सुवर्णकार व्यवसायात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर या नावाने त्यांच्या ब्रँडचे नाव जगप्रसिध्द आहे. अनेक उद्योजकांना नवनविन संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे भवितव्य त्यांनी घडविले आहे. त्यांचाच वारसा इतरही अनेक उद्योगांमध्ये आपण चालू ठेवावा हेच आपले ध्येय आहे. आणि याच संकल्पनेतून नाना शंकरशेट उद्योग मंच स्थापन करून येणा-या गणेश चतुर्थीचे औचित्य साधून दादर येथील हरि महादेव वैद्य सभागृह येथे नवउद्योजकांसाठी उद्योजकांच्या विविध उद्यमांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. तरी कृपया उद्योजकांनी या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसायास यशस्वीतेच्या एका उच्च स्थानावर नेण्यासाठी संधीचा लाभ घ्यावा.
सुयोगइंडिया गेली कित्येक वर्षे मॅनेजमेंट च्या क्षेत्रात आपले योगदान देत आहे. या वेळी अंधेरी दैवज्ञ समाजाच्या मदतीने उद्योजक घडविण्यासाठी नवतरूण उद्योजकांसाठी त्यांना मार्गदर्शन आणि एक नानापीठ तयार करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रयोजिले आहे. तरुणांमध्ये उद्योजक बनण्याची प्रबळ ईच्छाशक्ती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आर्थिक, सामाजिक उन्नती आणि विकासामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसायांचे महत्व यांचे योगदान मोठे आहे. उद्योग निर्माण करणा-या उद्योजकाच्या उद्योजकतेतूनच देशाची आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यवहारातून समाज, सरकार यांना कररुपाने एकंदर सामाजिक व्यवस्था चालवण्याकरिता आर्थिक मदत करतोच, पण समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रितीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मदत करतो. उद्योजक संपत्ती निर्माण करतो व हीच संपत्ती देशाला समृध्द, सुरक्षित व सक्षम बनवते. दैवज्ञ समाजातील यशस्वी उद्योजकांची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये अग्रगण्य म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान समाज श्रेष्ठी मा. जगन्नाथभाई पेडणेकर. आज सुवर्णकार व्यवसायात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर या नावाने त्यांच्या ब्रँडचे नाव जगप्रसिध्द आहे. अनेक उद्योजकांना नवनविन संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे भवितव्य त्यांनी घडविले आहे. त्यांचाच वारसा इतरही अनेक उद्योगांमध्ये आपण चालू ठेवावा हेच आपले ध्येय आहे. आणि याच संकल्पनेतून नाना शंकरशेट उद्योग मंच स्थापन करून येणा-या गणेश चतुर्थीचे औचित्य साधून दादर येथील हरि महादेव वैद्य सभागृह येथे नवउद्योजकांसाठी उद्योजकांच्या विविध उद्यमांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. तरी कृपया उद्योजकांनी या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसायास यशस्वीतेच्या एका उच्च स्थानावर नेण्यासाठी संधीचा लाभ घ्यावा.
मिळणारे फायदे –
• प्रदर्शनात आकर्षक स्टॉलच्या मदतीने तुम्ही तुमच्या लक्षित प्रेक्षकांना तुमच्या स्टॉलवर आकर्षित करून अधिक चांगल्या पध्दतीने गुंतवून ठेवू शकता. 
• मार्केटींग तज्ञांचे प्रदर्शन तयारीसाठी निःशुल्क मार्गदर्शन.
• प्रदर्शन सुरू असतानाच तज्ञांची स्टॉलला भेट आणि तुम्हांला मिळेल विक्री वाढवण्यासाठीच्या खास टिप्स.
• तुमच्या स्टॉलचे सुयोगइंडियाच्या सोशल मिडिया चॅनेल्सवरून प्रमोशन.
• तुमचा उद्योग सुयोगइंडियाच्या वेबसाईट वर झळकेल.
• व्यवसाय वाढविण्यासाठी सुयोगइंडियाच्या तज्ञांचा सल्ला घेतला तर ब्रॅण्डींग, पेटंटिंग, आकर्षक पॅकिंग आणि इतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी विकासासाठी १० टक्के सवलत.
•निवडक उद्योजकांच्या स्टोरीज आमच्या यशस्वी उद्योजक वेबसाईटवर प्रसिध्द करणार.
• उद्योजकांना माहिती आणि नवीन संधींचे दालन उघडून देणा-या यशस्वी उद्योजकाची कायमस्वरुपी मेंबरशीप आणि तीही अगदी निःशुल्क.
• आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या एक्झीबिशनच्या कालावधीत होणार तुमचा सेल्स.
गणेश चतुर्थी हा आपल्या महाराष्ट्राचा एक महत्वपूर्ण उत्सव आहे. या कालावधीमध्ये लाखो भाविक आपल्या श्री गजाननाच्या आगमनाचे औचित्य साधून लाखो रुपयांची खरेदी करतात. गणेशोत्सवास लागणा-या सर्व वस्तू, अलंकार, साधनांचे उत्पादन आणि विक्री करणा-या उद्योजकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सुयोगइंडियाने प्रत्येक दिवशी हजारो ग्राहक आपल्या प्रदर्शनास भेट देतील याची तजवीज केली आहे. तरी आपण सर्व उद्योजकानी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्यातील उद्योगाला यशाच्या उच्च स्थानी नेऊन एक यशस्वी उद्योजक बनावे.
१) प्रदर्शन कालावधी हा ८ सप्टें. २०२३ ते १२ सप्टें. २०२३ हा असेल. वेळ सकाळी १०.०० ते संध्या. ७.०० वाजे पर्यंत
२) या प्रदर्शनमध्ये सहभागी होण्याकरीता प्रत्येक स्टॉल साठी रु.१०,०००/- आकारण्यात येतील. आपले प्रदर्शनसाठी ६ फूट X ४ फूट चा स्टॉल उपलब्ध असेल.
३) उद्योगाची जाहीरात बॅनर रु.२,०००/- बॅनर साईज ६ फूट X ४ फूट
४) उद्योगाची जाहीरात स्टँडी रु.२,५००/-
५) स्टॉल बुक केल्यानंतर एकदा भरलेली रक्कम परत मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
धनादेश सुयोगइंडिया मॅनेजमेंट सर्विसेस (Suyogindia Management Services) च्या नावे देण्यात यावा किंवा पूर्ण रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात यावी.
मिळणारे फायदे –
• प्रदर्शनात आकर्षक स्टॉलच्या मदतीने तुम्ही तुमच्या लक्षित प्रेक्षकांना तुमच्या स्टॉलवर आकर्षित करून अधिक चांगल्या पध्दतीने गुंतवून ठेवू शकता. 
• मार्केटींग तज्ञांचे प्रदर्शन तयारीसाठी निःशुल्क मार्गदर्शन.
• प्रदर्शन सुरू असतानाच तज्ञांची स्टॉलला भेट आणि तुम्हांला मिळेल विक्री वाढवण्यासाठीच्या खास टिप्स.
• तुमच्या स्टॉलचे सुयोगइंडियाच्या सोशल मिडिया चॅनेल्सवरून प्रमोशन.
• तुमचा उद्योग सुयोगइंडियाच्या वेबसाईट वर झळकेल.
• व्यवसाय वाढविण्यासाठी सुयोगइंडियाच्या तज्ञांचा सल्ला घेतला तर ब्रॅण्डींग, पेटंटिंग, आकर्षक पॅकिंग आणि इतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी विकासासाठी १० टक्के सवलत.
•निवडक उद्योजकांच्या स्टोरीज आमच्या यशस्वी उद्योजक वेबसाईटवर प्रसिध्द करणार.
• उद्योजकांना माहिती आणि नवीन संधींचे दालन उघडून देणा-या यशस्वी उद्योजकाची कायमस्वरुपी मेंबरशीप आणि तीही अगदी निःशुल्क.
• आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या एक्झीबिशनच्या कालावधीत होणार तुमचा सेल्स.
गणेश चतुर्थी हा आपल्या महाराष्ट्राचा एक महत्वपूर्ण उत्सव आहे. या कालावधीमध्ये लाखो भाविक आपल्या श्री गजाननाच्या आगमनाचे औचित्य साधून लाखो रुपयांची खरेदी करतात. गणेशोत्सवास लागणा-या सर्व वस्तू, अलंकार, साधनांचे उत्पादन आणि विक्री करणा-या उद्योजकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सुयोगइंडियाने प्रत्येक दिवशी हजारो ग्राहक आपल्या प्रदर्शनास भेट देतील याची तजवीज केली आहे. तरी आपण सर्व उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या उद्योगाला यशाच्या उच्च स्थानी नेऊन एक यशस्वी उद्योजक बनावे.

Scroll to Top